सावंतवाडीतील माठेवाडा परिसरात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ शिक्षकांच्या घरात पाणी; संजू परब यांची घटनास्थळी धाव..
शहरातील माठेवाडा परिसरात नगरपालिकेच्या हलगर्जीपणा व नियोजनातील त्रुटींमुळे पावसाचे पाणी थेट ८१ वर्षीय निवृत्त शिक्षक श्री. चंद्रकांत आकेरकर यांच्या घरात शिरल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या ५० वर्षांत या ठिकाणी…
