Category: सावंतवाडी

पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांच्या आईंचे देहावसान..

होडावडे येथील रहिवासी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.गेले काही दिवस त्या आजारी होत्या.पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन…

You missed

error: Content is protected !!