Category: सावंतवाडी

रत्नागिरी सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊतांच्या कौटुंबिक प्रकरणाचे राजकारण करू नका- साक्षी वंजारी..

माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक प्रकरणाला राजकीय किंवा सामाजिक रंग देऊन त्याचे भांडवल करू नये, असे आवाहन काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, “हे एक…

हिंदू धर्मगुरु जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या उपस्थितीत ११५ कुटुंबियांची पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी..

तुम्ही जर मूळचे ख्रिश्चन असता तर तुम्हाला हिंदू धर्मात घ्यायचा प्रश्नच नव्हता. मात्र तुम्ही हिंदू धर्मात जन्मला आणि काही अपरिहार्य कारणामुळे धर्म परिवर्तन केलेत, त्यामुळे तुम्हाला पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी…

सोहळा कृतज्ञेचा..सत्कार आपुलकीचा..

विधान सभेत दशावतार कलाकारांच्या मागण्यांचा आवाज उठविल्याबद्दल पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर यांच्या हस्ते आमदार निलेश जी राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच…

आता दशावतार कलेला मिळणार राजाश्रय..

रात्रीचा राजा आणि दिवसाचा बोजा अशी काहीशी परिस्थिती दशावतार कलावंतांची पाहायला मिळत होती. रात्रभर या लोक कलेतून लोकांचं मनोरंजना बरोबरच प्रबोधन करायचं आणि सकाळी उठून पुन्हा आपल्या रोजी रोटी साठी…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला आणखी तीन गाड्यांचे थांबे मंजूर..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आणखी तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात…

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतून ‘फार्मा अन्वेषण’चे ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र..

फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले नऊ विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा…

असामान्य कर्तृत्व, अफाट दातृत्व असणारे भाजपा युवानेते विशालजी परब- बबन साळगावकर..

आज महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब तसेच भाजपा च्या माध्यमातून सावंतवाडी भटवाडी शाळा नं. ६ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका…

भाजपची जनसेवा… प्रत्येक नागरिकापर्यंत!

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. भाजप युवा…

युवा नेते विक्रांत सावंत यांचा पुढाकार; पालकमंत्री नितेश राणे यांचा अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश..

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्यामुळे ते उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात माजगाव ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत नकाशे…

जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी देणार: पालकमंत्री नितेश राणे

आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, इनडोअर गेम्सना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरण्याची…

You missed

error: Content is protected !!