Category: सावंतवाडी

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव..

सहोदय कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या वतीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे आयोजित ‘सीबीएसई टॉपर सत्कार सोहळा २०२६’ मध्ये यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत…

बजरंग दल आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोती तलावामध्ये स्वच्छता मोहीम..

पावसामुळे सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये प्लास्टिक बॉटल यांचा मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. यामुळे मोती तलावाच्या सौंदर्याला हानी पोचत होती. त्यात करून काही हॉटेल व्यावसायिक हे सुद्धा…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंबा -काजू उत्पादक शेतकऱ्यांना 12 तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर..

पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आ. राणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर…

२१ व्या शतकात शेतकरी, ग्रामस्थ यांना हक्काच्या सातबाराच्या नकाशासाठी ३५ वर्षे वाट पाहावी लागणे ही शोकांतिका – विक्रांत सावंत

२१ वे शतक हे प्रगतीचे, उच्च तंत्रज्ञान याचे ओळखले जाते. असे असताना माजगाव सारख्या एक स्वयंपूर्ण गावातील ग्रामस्थांना आज देखील सातबारा नकाशांसाठी गेली ३५ वर्षे न्याय मिळत नसेल.भूमिलेख किव्हा त्या…

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग….

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश…

माझं गाव आरोग्य संपन्न गाव समितीवर रवी जाधव आणि पत्रकार विनायक गांवस यांची निवड..

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावागावांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनातर्फे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, नियोजनासाठी आणि…

युवा नेते विक्रांत सावंत यांच्याकडून पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप..

पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्यात ठीक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला गेला. यावेळी अनेक ठिकाणी वृक्षारोपण आणि विविध सामाजिक वस्तू प्रदान करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. युवा…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा….

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व…

मळगाव हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा..

आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून रोजी मळगाव हायस्कूल येथे समाजसेवक नितेश तेली यांच्या संकल्पनेतून फिटनेस योग अकॅडमी, सावंतवाडी तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठ, सद्गुरू योग गुरुकुल, गोवा यांच्या…

दहावीत 99.80 % गुण घेत विराज राऊळ जिल्ह्यात द्वितीय..

दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेर तपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याचे ९९.८०…

You missed

error: Content is protected !!