गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची सावंतवाडीत जनजागृती रॅली..
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आज सावंतवाडी शहरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. विविध सामाजिक विषयांवरील घोषणांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून…