न्हावेलीत शेताच्या बांधावर पोहोचले प्रशासन….
यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे न्हावेली गावात गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अभावामुळे येथील भातशेतीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी…