Category: सावंतवाडी

पडवे माजगांव येथे वाघाचा गाईवर प्राणघातक हल्ला..

पडवे माजगांव येथील शेतकरी बाळकृष्ण आपा देसाई यांच्या मालकीच्या असलेल्या गाईवर वाघाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गाईचे जाग्यावर निधन झाले. बाळकृष्ण देसाई हे नेहमीप्रमाणे आपल्या गाईला चरण्यासाठी घेऊन गेले…

error: Content is protected !!