‘कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब..
भक्तिरसाची ओंजळ, परंपरेचा सुगंध आणि कोकणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेली भजनकला ही कोकणची सांस्कृतिक शान आहे. या समृद्ध परंपरेचे जतन करताना नव्या पिढीनेही या कलेचा वारसा अभिमानाने पुढे न्यावा, असे…