भोसले सैनिक स्कूलमध्ये सायमल्टेनिअस चेस प्ले; १०५ विद्यार्थ्यांनी शरद वझे यांच्यासोबत खेळला बुद्धीबळाचा डाव…..
बुद्धिबळाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल येथे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला ‘सायमल्टेनिअस चेस प्ले’ हा अनोखा…