दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथे महिलांचा पुढाकार..
एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथील महिलांनी पुढाकार घेतला असून गावातील ज्योती ग्रामसंघ अंतर्गत जान्हवी, जागृती व लक्ष्मी समूहाने मळगाव रेडकरवाडी येथे वनराई बंधारा बांधला.…