Category: सावंतवाडी

मळगावात गणेशोत्सव सजावट स्पर्धेत ‘मराठी शाळा वाचवा’ देखावा अव्वल..

मळगाव (ता. सावंतवाडी) येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत भिकनाथ उर्फ बाब्या गोसावी यांनी साकारलेला ‘मराठी शाळा वाचवा’ हा सामाजिक संदेश देणारा देखावा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सध्या मराठी…

error: Content is protected !!