Category: सावंतवाडी

आर्थिक घोटाळ्या संबंधित उच्चस्तरीय, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याची शिवसेना नगरसेवकांची मागणी..

नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर गायब केल्याप्रकरणी व या विभागातील झालेल्या आर्थिक घोटाळ्या संबंधित उच्चस्तरीय, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेना नगरसेवकांनी…

error: Content is protected !!