Category: सावंतवाडी

त्या स्टॉल वर अखेर नगरपालिका प्रशासनाची कारवाई..

सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून पालिकेच्या हद्दीत अनधिकृतपणे लावलेल्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम अधिक कडक करण्यात आली असून गाडे, टपऱ्या काढयासंदर्भात दोन-तीन वेळा सूचना केली होती. मात्र, दखल न…

error: Content is protected !!