वेत्ये येथील गावडेवाडीसाठी स्मशान शेड मंजूर..
गेले काही महिने वेत्ये गावडेवाडी येथेस्मशान शेड चा प्रश्न प्रलंबित होता. मात्र सातत्याने विकास कामांचा ध्यास घेतलेले जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. विक्रांत सावंत यांच्या जनसुविधा योजनेतूनसरपंच श्री. गुणाजी गावडे…