सावंतवाडी पालिकेने महिला-युवतींसह युवकांनाही व्यवसायिक प्रशिक्षणाचा लाभ द्यावा- अमोल टेंबकर
येथील नगरपरिषदेतर्फे महिला व युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅटरिंग कुकींग, अॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग, टू-व्हीलर व फोर-व्हीलर ड्रायव्हिंग तसेच ज्युदो-कराटे आदी व्यवसायिक व रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांचा लाभ शहरातील युवकांनाही देण्यात यावा,…