Category: सावंतवाडी

सह्याद्री वाचवण्यासाठी पारगड ते रायगड जागरण यात्रा..

*सह्याद्री* अर्थात पश्चिम घाट हा दक्षिण भारताचा जलस्रोत, जैवविविधतेने समृध्द असा हा प्रदेश. दुर्मिळ अशा पशु, पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचा इथे अधिवास. निसर्गाला इजा होणार नाही असा गरजेपुरता माफक हस्तक्षेप…

error: Content is protected !!