Category: सावंतवाडी

ती एका रस्त्याच्या कामासंदर्भात भेट -आमदार दीपक केसरकर..

नाशिक मधील अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक नेत्यांचे फोटो, व्हिडिओ बाहेर आलेत. यात माजी शिक्षणमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा फोटो देखील पुढे आला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर दीपक…

नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा व्यवसायाविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देणार – संजू परब

निरवडे नमसवाडी येथील वराह पालन प्रकल्प आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहे.रोशन धारगळकर यांच्या मालकीचे हे वराह पालन ( डुक्कर पालन ) आहे. गेले अनेक महिने इथे सुरु असलेल्या या वराह…

भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्र चव्हाण यांनी दिली इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला दिली भेट..

जिल्हा परिषद निवडणुकीत इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघ निवडून आलेले इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या इन्सुली जनसंपर्क कार्यालयाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य…

रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्या निमित्त म्हापण येथे भव्य मिरवणूक..

जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य जी श्री क्षेत्र नाणीजधाम यांच्या प्रेरणेतून आणि रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्या निमित्त वेंगुर्ला म्हापण येथे मिरवणूक काढण्यात आली होती.…

पुन्हा एकदा गव्यांचं दर्शन..

सालईवाडा परिसरात पुन्हा एकदा गव्यांनी दर्शन दिले. बी. एस. एन. एल. ऑफिस च्या बाजूला नागरी वस्तीच्या अगदी बाजूला हे गवे चरत होते. यावेळी या गव्यांना पाहायला मोठी गर्दी झाली होती.…

अभ्यासू आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप..

कुडाळ – मालवण मतदार संघांचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव जिल्हा परिषद शाळा नंबर २ या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेना उप तालुकाप्रमुख…

कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन…

कोकणात धर्तीवर होणारे प्रथमच कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीच्या वतीने कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणच्या मातीतील कला आणि जागतिक दर्जाचे चित्रपट यांचा मेळ घालणारा भव्य सोहळा…

इन्सुली मधील लॉरेन & मायो यांच्या मोफत नेत्र तपासणी शिबीर ला उसपूर्त प्रतिसाद..

इन्सुली क्षेत्रफळ वाडी येथे डोळे तपासणी शिबिराचे आयोजन सौ.सुजाता सुहास ठाकूर व श्री. दिलीप भिसे यांनी जिल्हा परिषद इन्सुली शाळा नं.०२ क्षेत्रफळवाडी येथे केले. या शिबीर ची वेळ सकाळी १०…

महिला दिन म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर स्त्रीच्या सन्मानाची आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा दिवस आहे इन्सुली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुहास ठाकूर

निगुडे ग्रामसंघ मार्फत महिला दिन जिल्हा परिषद निगुडे शाळा नंबर ०१ या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन राऊळ यांच्यामार्फत सदर कार्यक्रमास बक्षीसे देण्यात आली.…

कर्तृत्ववान नारीशक्तीचा सर्वोदय नगरमध्ये सन्मान !

शहरातील सर्वोदय नगर येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांच्या सहभागामुळे आणि रहिवाशांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला एक आगळावेगळा रंग प्राप्त झाला. या प्रसंगी सर्वोदय…

You missed

error: Content is protected !!