Category: कुडाळ

हिंदू धर्मगुरु जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या उपस्थितीत ११५ कुटुंबियांची पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी..

तुम्ही जर मूळचे ख्रिश्चन असता तर तुम्हाला हिंदू धर्मात घ्यायचा प्रश्नच नव्हता. मात्र तुम्ही हिंदू धर्मात जन्मला आणि काही अपरिहार्य कारणामुळे धर्म परिवर्तन केलेत, त्यामुळे तुम्हाला पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी…

सोहळा कृतज्ञेचा..सत्कार आपुलकीचा..

विधान सभेत दशावतार कलाकारांच्या मागण्यांचा आवाज उठविल्याबद्दल पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर यांच्या हस्ते आमदार निलेश जी राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच…

पत्रकार आनंद धोंड पत्रकारांचा स्वाभिमान जपणाऱ्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी तर व्हिडीओ एडिटर साबाजी परब सचिव पदी..

पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारितेचा स्वाभिमान जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या…

आता दशावतार कलेला मिळणार राजाश्रय..

रात्रीचा राजा आणि दिवसाचा बोजा अशी काहीशी परिस्थिती दशावतार कलावंतांची पाहायला मिळत होती. रात्रभर या लोक कलेतून लोकांचं मनोरंजना बरोबरच प्रबोधन करायचं आणि सकाळी उठून पुन्हा आपल्या रोजी रोटी साठी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लवकरच १० हजार कोटींचा टप्पा पार करेल – अध्यक्ष श्री. मनीष दळवी..

०१-०७-२०२६ रोजी शरद कृषी भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस उपाध्यक्ष श्री.…

हिंदळे येथिल पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडिकल काँलेज,सिंधुदूर्ग येथे देहदान..

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दि.१७ जुन २०२६ रोजी पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडीकल काँलेज सिंधुदूर्ग येथे देहदान करण्यात आले.हिंदळे ,ता.देवगड येथिल श्री.गजानन गणपत राणे व त्यांची पत्नी सौ.गायत्री गजानन…

रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने ५ वे देहदान..

जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून आज संपूर्ण भारतभर देहदान आणि अवयव दान चळवळ उभी राहिली आहे. याद्वारे अनेक कुटुंबियांनी देहदान आणि अवयव दान केले आहे. भावी डॉक्टर…

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला सिंधुदुर्गातून जाहीर पाठिंबा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू…

प्रेक्षकांच्या इच्छेखातर डॉ अमोल कोल्हे यांचा मोठा निर्णय….

येत्या 14 जून रोजी स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले ‘ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अवघ्या 5 महिन्यातच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे पाहून अनेकांनी मालिका सुरु ठेवा…

वकिलांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य – ऍड. संग्राम देसाई

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही दुसऱ्यांदा…

You missed

error: Content is protected !!