२० मे पासून पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू; यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध….
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पॉलिटेक्निक – डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया दि. २० मे २०२६ पासून सुरू होत असून २२ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता…
