Category: महाराष्ट्र

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला सिंधुदुर्गातून जाहीर पाठिंबा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू…

श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित..

संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यातील कुंभार समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये १३ जूनला फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र….

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन शनिवार १३ जून रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. व्यावसायिक…

निसर्गाची रंगीत किमया: मळेवाड येथे एकाच जास्वंदीच्या फुलात लाल-पांढऱ्या रंगांची उधळण…

निसर्गाच्या अफाट आणि अनोख्या कलाकारीचा एक प्रत्यक्ष अनुभव मळेवाड येथे पाहायला मिळाला आहे. येथील प्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार मदन मुरकर यांच्या परसबागेत एक अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक जास्वंदीचे फूल उमलले…

प्रेक्षकांच्या इच्छेखातर डॉ अमोल कोल्हे यांचा मोठा निर्णय….

येत्या 14 जून रोजी स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले ‘ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अवघ्या 5 महिन्यातच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे पाहून अनेकांनी मालिका सुरु ठेवा…

वकिलांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य – ऍड. संग्राम देसाई

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही दुसऱ्यांदा…

सकल मराठा समाजाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित..

दहावी – बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुला- मुलींचा सकल मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक १३ जून रोजी सायंकाळी…

स्वच्छ गाव, सुंदर गावासाठी मळगाव येथे अनोखी शक्कल..

अलीकडे गावांची स्वच्छता हा अतिशय गंभीर विषय बनत चाललाय. गावात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. शासन स्थरावर देखील विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. मात्र यात म्हणावे तेवढे यश मिळत…

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा निकाल जाहीर….

७ जून रोजी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अभिनेत्री विभागातून वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर संगीत क्षेत्रातून आनंद शिंदे बिनविरोध निवडून आले तसेच…

सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम ९ जून रोजी….

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी…

You missed

error: Content is protected !!