सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांच्या पार्थिवावर सैनिकी शिस्तीत अंत्यसंस्कार..
देशसेवेचा दैदिप्यमान वारसा लाभलेले आणि १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरयोद्धे, सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सातार्डा येथील…
