कालिकादास घाटवाळा सर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पंचायत समिती येथे युवक मंडळ विकास अभियानाचा औपचारिक शुभारंभ उत्साहात संपन्न..
मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग युवक कल्याण क्रीडा मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा उपसंपादक श्री कालिकादास घाटवाळा सर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी…
