१२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा २० जून रोजी..
शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा २०२६, उद्या आयोजित करण्यात आला आहे. सकाळी मान्यवरांच्या हस्ते दिवप्रज्वलन करून…
