Category: संपादकीय

3 जुलै ला होणाऱ्या मिठमुंबरी येथील जलसंमाधी आंदोलनास काँग्रेस चा पाठींबा – साक्षी वंजारी..

सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला महत्त्वाचा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. देवगड म्हणजे हापूस आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय, स्वच्छ समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्य यांची ओळख असलेला प्रदेश. अशा भागात अणुऊर्जा प्रकल्प…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लवकरच १० हजार कोटींचा टप्पा पार करेल – अध्यक्ष श्री. मनीष दळवी..

०१-०७-२०२६ रोजी शरद कृषी भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस उपाध्यक्ष श्री.…

सावंतवाडीत योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे नगराध्यक्षांच्या हस्ते उदघाटन ..

फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी (दि. ३० जून) सायंकाळी जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या शिबिराच्या उद्घाटक म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे…

रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या टर्फ क्रिकेट स्पर्धेचा मालवण संघ जेता तर देवगड संघ ठरला उपविजेता..

युवांना सामाजिक कार्याचे भान राहावे यासाठी जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान महाकुंभ, अवयव दान, देहदान, मोफत गाडी शिकवण, वृक्षारोपण, महिलांना उपजीविकेचे साधन…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव..

सहोदय कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या वतीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे आयोजित ‘सीबीएसई टॉपर सत्कार सोहळा २०२६’ मध्ये यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत…

कणकवली तालुक्यात आरटीआय व सामाजिक कार्यकर्त्याच्या गाडीची तोडफोड; सावडाव उपसरपंचासह तिघा संशयितांवर गुन्हा दाखल.*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सावडाव येथे माहिती अधिकार (RTI) व सामाजिक कार्यकर्त्या सौ. नयना वैभव सावंत यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या अल्टो कारची तोडफोड करण्यात आल्याची घटना मंगळवार, २३ जून २०२६…

बजरंग दल आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोती तलावामध्ये स्वच्छता मोहीम..

पावसामुळे सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये प्लास्टिक बॉटल यांचा मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. यामुळे मोती तलावाच्या सौंदर्याला हानी पोचत होती. त्यात करून काही हॉटेल व्यावसायिक हे सुद्धा…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंबा -काजू उत्पादक शेतकऱ्यांना 12 तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर..

पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आ. राणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर…

२१ व्या शतकात शेतकरी, ग्रामस्थ यांना हक्काच्या सातबाराच्या नकाशासाठी ३५ वर्षे वाट पाहावी लागणे ही शोकांतिका – विक्रांत सावंत

२१ वे शतक हे प्रगतीचे, उच्च तंत्रज्ञान याचे ओळखले जाते. असे असताना माजगाव सारख्या एक स्वयंपूर्ण गावातील ग्रामस्थांना आज देखील सातबारा नकाशांसाठी गेली ३५ वर्षे न्याय मिळत नसेल.भूमिलेख किव्हा त्या…

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग….

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश…

You missed

error: Content is protected !!