Category: संपादकीय

आरोपांचा धुरळा उडाल्यावर नीलम शिर्के-सामंतांची माघार….

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणूकीत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के-सामंत यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले. मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी…

‘अनिस’ च्या सिंधुदुर्ग अध्यक्षपदी ॲड. राजीव बिले..

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सिंधुदुर्ग अध्यक्षपदी ॲड. राजीव बिले , सचिव पदी अजित कानशिडे व जिल्हा संघटक पदी विजय चौकेकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रिय उपाध्यक्ष अंधश्रध्दा निर्मुलन…

मोठेपणा आणि प्रसिद्धीचा उन्माद न करता ज्या जनतेने निवडून दिले त्या जनतेमध्ये जात युवा नेते विक्रांत सावंत यांचा होणार वाढदिवस साजरा..

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष युवा नेते,तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सामाजिक बांधिलकी, आरोग्य सेवा, आणि सांस्कृतिक जपणुकीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार…

सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांच्या पार्थिवावर सैनिकी शिस्तीत अंत्यसंस्कार..

देशसेवेचा दैदिप्यमान वारसा लाभलेले आणि १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरयोद्धे, सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सातार्डा येथील…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस’ नाव; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी…

कोकणवासीयांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी असून सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते कै. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सावंतवाडी…

रेड हॅट सिस्टीम ऍडमिनीस्ट्रेटर परीक्षेत भोसले इन्स्टिटयूटच्या प्रणव सडवेलकरची १००% कामगिरी…..

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रणव सडवेलकर याने आरएचसीएसए – रेड हॅट सर्टिफाईड सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर परीक्षेत ३०० पैकी ३०० गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.. कॉम्प्युटर सायन्स अँड…

मालवण तात्कालिन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या चौकशीचे आदेश..

मालवण तालुक्याचे तात्का. ग.वि. अधि. शाम चव्हाण यांनी वेळोवेळी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे मु. कार्य. अधि. रविंद्र खेबुडकर जि.प. सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश काढले आहेत. प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या…

सिंधुदुर्गच्या रणरागिणीची श्रम कामगार संघटना, महाराष्ट्र या संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड..

गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करत असताना कामगार, उपेक्षित घटकांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क मिळावे, त्यांच्या पाल्याना योग्य त्या सेवा मिळाव्यात यासाठी सातत्याने कामगार हितासाठी झटणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रणरागिणी मानसी…

एकीच्या बळाने महसूल अधिकाऱ्यांनी काढला काढता पाय..

गाव करेल ते राव काय करेल या उक्ती प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा भूमाफियांचा डाव तूर्तास तरी ग्रामस्थांनी यशस्वीपणे उधळून…

भविष्याच्या शिक्षणासाठी मदतीचा हात : भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्याकडून रेडी नागोळेवाडी प्राथमिक शाळेसाठी आर्थिक मदत..

रेडी नागोळेवाडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांनी नवीन शाळा उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी मोलाची साथ देत शाळेसाठी एक लाख…

You missed

error: Content is protected !!