Category: संपादकीय

अभ्यासू आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप..

कुडाळ – मालवण मतदार संघांचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव जिल्हा परिषद शाळा नंबर २ या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेना उप तालुकाप्रमुख…

कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन…

कोकणात धर्तीवर होणारे प्रथमच कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीच्या वतीने कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणच्या मातीतील कला आणि जागतिक दर्जाचे चित्रपट यांचा मेळ घालणारा भव्य सोहळा…

इन्सुली मधील लॉरेन & मायो यांच्या मोफत नेत्र तपासणी शिबीर ला उसपूर्त प्रतिसाद..

इन्सुली क्षेत्रफळ वाडी येथे डोळे तपासणी शिबिराचे आयोजन सौ.सुजाता सुहास ठाकूर व श्री. दिलीप भिसे यांनी जिल्हा परिषद इन्सुली शाळा नं.०२ क्षेत्रफळवाडी येथे केले. या शिबीर ची वेळ सकाळी १०…

महिला दिनानिमित्त गोठोस – निळेली येथे इकिगाई फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने महिला मेळावा संपन्न..

महिला दिनानिमित्त गोठोस – निळेली येथे इकिगाई फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी गोठोस सरपंच सूरज कदम,माजी सरपंच सानिका डिगे,इकिगाई संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव,दीपक कोठावळे,संस्थेच्या कार्यकर्त्या…

महिला दिन म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर स्त्रीच्या सन्मानाची आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा दिवस आहे इन्सुली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुहास ठाकूर

निगुडे ग्रामसंघ मार्फत महिला दिन जिल्हा परिषद निगुडे शाळा नंबर ०१ या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन राऊळ यांच्यामार्फत सदर कार्यक्रमास बक्षीसे देण्यात आली.…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा शेतकरीहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुढाकारातून सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र…

कर्तृत्ववान नारीशक्तीचा सर्वोदय नगरमध्ये सन्मान !

शहरातील सर्वोदय नगर येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांच्या सहभागामुळे आणि रहिवाशांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला एक आगळावेगळा रंग प्राप्त झाला. या प्रसंगी सर्वोदय…

महिला आरोग्य शिबीर: कष्टकरी महिलांच्या आरोग्यासाठी एक प्रभावी पाऊल!

महिलांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘यसार सोशल फाउंडेशन ‘ सिंधुदुर्ग’ आणि ‘आपला दवाखाना, सालईवाडा’ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन…

कारिवडे ग्रामपंचायत येथे पुरुषांसाठी ‘WELEAD’ प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न!

ग्रामपंचायत कारिवडे, सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटी सावंतवाडी आणि कोकण डेव्हलपमेंट सोसायटी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील पुरुषांकरिता ‘WELEAD’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. १३ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या…

सोहळा जागतिक महिलादिन कार्यक्रमाचा! सन्मान स्त्री-कर्तुत्वाच्या यशोशिखरांचा..

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या वतीने “नारी आरोग्य महोत्सव – सक्षम स्त्री, सक्षम समाज” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील महिलांचे कर्तृत्व गौरविणे, त्यांना…

error: Content is protected !!