Category: कृषी

तिफन कृषी गौरव पुरस्कार सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना प्रदान..

तिफन फाउंडेशनचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘तिफन कृषी गौरव पुरस्कार २०२५’ कोलगावचे सहायक कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा एक असे…

मान. विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची प्रशिक्षण शिबिर संपन्न

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या दृष्टीने मान‌. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून व श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा वंदूर कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिवकालीन मर्दानी खेळांचे…

कोलगाव विविध कार्यकारी सोसायटी च्या तज्ञ् संचालकपदी मनोहर ठिकार..

गेली अनेक वर्षे सामाजिक, शेती, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनोहर उर्फ पपू ठिकार यांची कोलगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ् संचालकपदी निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे शेती…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसान ग्रस्त भागांची पाहणी..

सावंतवाडी तालुक्यात मोठे नुकसान झाले असून त्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. झालेल नुकसान मोठ असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू‌. जवळपास…

खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट..

माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार मा.श्री. नारायणराव राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष…

आमदार दीपक केसरकर यांनी दाखवली तत्परता..

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत नागरिकांना दिलासा दिला. शहरासह परिसरात एकूण २१ ठिकाणी वादळाचा मोठा फटका बसला असून घरांची छप्परे उडणे,…

जलजीवन मिशनच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांकडून काम बंद आंदोलन…

महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या नेतृत्वाखाली आज कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर गेले दोन वर्षापासून जलजीवन मिशनच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने काम करणे अवघड…

सावंतवाडीत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत जयंतीउत्सवाचा दिमाखदार शुभारंभ!

आज सावंतवाडी शहरात समाज मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला अभिवादन करत जयंती कार्यक्रमाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो भीमसैनिकांची चैतन्यमय उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांना विन्रम अभिवादन..

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विन्रम अभिवादन..

You missed

error: Content is protected !!