सावंतवाडी बस स्थानकातील उर्वरित समस्या संदर्भात आमदार दीपक केसरकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट..
आमदार दीपक केसरकर यांनी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आणि सावंतवाडी मतदारसंघातील एस टी संबंधी विविध समस्यांबाबत चर्चा केली. सावंतवाडी एसटी बस डेपोचे बांधकाम बीओटी तत्त्वावर मंजूर…