Category: राजकीय

स्व. दिनकर धारणकर सरांची नाट्यचळवळ घराघरात पोचवण्यासाठी पुढील वर्षीचा क्षितिज नाट्यमहोत्सव भव्यदिव्य करणार. – विशाल परब

सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उद्घाटन भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते झाले.यावेळी उपस्थित नाट्यरसिकांना संबोधीत करताना विशालजी…

हिंदू म्हणून श्वास घेतोय याच श्रेय छत्रपती शिवरायांना- पालकमंत्री नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी…

अखेर रखडलेल्या वेंगुर्ला गवळीवाडा रस्त्याचा करण्यात आला शुभारंभ..

वेंगुर्ला गवळीवाडा रस्त्याचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते आज करण्यात आला. गेली अनेक वर्षे या रस्त्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. या रस्त्यासाठी नगरसेवक शीतल आंगचेकर…

होडावडा मुख्य रस्ता ते मातोंड रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ..

होडावडा मुख्य रस्ता ते मातोंड रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय श्री मनीष दळवी यांच्या उपस्थितीत मातोंड पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य श्री शंकर घारे…

गोठोस गावच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर,गोठोस पं.समिती सदस्य दिव्यांनी खरात, घावनळे पं.समिती सदस्य अर्चना घावनळकर यांचा सत्कार..

गोठोस गावच्या वतीने गोठोस विठ्ठल मंदिर येथे घावनळे जिल्हा परिषद व गोठोस पंचायत समिती तसेच घावनळे पंचायत समिती मतदारसंघातील विजयी सदस्यांचा प्रकाश मोर्ये मित्र मंडळ च्या वतीने उपस्थितीत विजयी सदस्यांचा…

शेवटी अदृश्य शक्ती बॅनरवर अवतरली..

अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश सारंग यांना पराभवाचा धक्का दिला होता. प्रचाराच्या दरम्यान अदृश्य शक्तीचा हात आपल्या मागे असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले होते. त्यांचा हा विजय…

लोकांच्या श्रद्धेचा असाही गैरवापर..

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यावर अनेक धक्कादायक निकाल लागले. अनेक समीकरणे बदलली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मात्र यात एक घृणास्पद आणि राजकारण कोणत्या थराला गेले अशी घटना घडल्याची…

मोहिनी मडगांवकर यांना वेदिका परब यांच्याकडून नव्या वाटचालीस शुभेच्छा..

सावंतवाडी नगरपालिकेत उद्यान व पर्यटन समिती सभापती पदी मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल वेदिका परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब उपस्थित होते. सोबत नगरसेविका…

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा..

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय…

स्थानिक निवडणुकीत नोटा ची वाढती मते चिंतेची बाब

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. अनेक उमेदवार भरघोस मतांनी तर काही उमेदवार हे काट्यावर पास झाले. मात्र या स्थानिक निवडणुकीत नोटा हा पर्याय विशेष भाव खाऊन…

You missed

error: Content is protected !!