Category: राजकीय

जिल्हा सरपंच सेवा संघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांचा सत्कार..

जिल्हा सरपंच सेवा संघ, सावंतवाडी वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांचा जिल्हा सरपंच सेवा संघाचे…

कुडाळ पंचायत समितीचे मासिक सभेत गटनेते माणगाव पंचायत समितीचे सदस्य योगेश धुरी आक्रमक..

कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पार पडली.आर्थिक वर्षातील शेवटची सभा होती.नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य पहिल्याच वेळी सदस्य उपस्थित होते माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी विविध समस्यांबाबत प्रश्न उपस्थित…

प्रितेश राऊळ यांना पुन्हा संधी..

माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिक्षण व आरोग्य सभापती पदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात पडली आहे. रेडी जिल्हा…

महाराष्ट्र गोवा प्राईम स्टार अवॉर्ड्स मानसी परब – राणे यांना प्रदान..

मानसी परब -राणे यांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व समर्पित कार्याची दखल घेऊन आर्ट्स, टुरिझम अँड कल्चर फेस्टिवल समिती गोवा आणि श्री नागेश महारुद्र फाउंडेशन गोवा यांच्या वतीने राष्ट्रीय लोक…

इन्सुली माडभाकरवाडी येथे विद्युत लाईन तुटून गवताच्या गंजी खाक ५०,००० हजार रुपयांचे नुकसान*- जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांची यशस्वी मध्यस्थी व विद्युत पुरवठा सुरळीत ..

आज संध्याकाळी ०४:०० वाजताच्या सुमारास इन्सुली माडभाकरवाडी येथे इलेव्हन केवी विद्युत तारा तुटून शार्ट सर्किट मुळे शेतकरी गोविंद कृष्णा आमडोसकर गवताच्या गंजी जळून खाक झाल्या यावेळी शेतकरी यांना तुटपुंजी मदत…

ती एका रस्त्याच्या कामासंदर्भात भेट -आमदार दीपक केसरकर..

नाशिक मधील अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक नेत्यांचे फोटो, व्हिडिओ बाहेर आलेत. यात माजी शिक्षणमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा फोटो देखील पुढे आला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर दीपक…

नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा व्यवसायाविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देणार – संजू परब

निरवडे नमसवाडी येथील वराह पालन प्रकल्प आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहे.रोशन धारगळकर यांच्या मालकीचे हे वराह पालन ( डुक्कर पालन ) आहे. गेले अनेक महिने इथे सुरु असलेल्या या वराह…

भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्र चव्हाण यांनी दिली इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला दिली भेट..

जिल्हा परिषद निवडणुकीत इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघ निवडून आलेले इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या इन्सुली जनसंपर्क कार्यालयाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य…

अभ्यासू आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप..

कुडाळ – मालवण मतदार संघांचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव जिल्हा परिषद शाळा नंबर २ या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेना उप तालुकाप्रमुख…

इन्सुली मधील लॉरेन & मायो यांच्या मोफत नेत्र तपासणी शिबीर ला उसपूर्त प्रतिसाद..

इन्सुली क्षेत्रफळ वाडी येथे डोळे तपासणी शिबिराचे आयोजन सौ.सुजाता सुहास ठाकूर व श्री. दिलीप भिसे यांनी जिल्हा परिषद इन्सुली शाळा नं.०२ क्षेत्रफळवाडी येथे केले. या शिबीर ची वेळ सकाळी १०…

You missed

error: Content is protected !!