Category: करिअर

व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत पत्रकार परेश राऊत व समीर तुकाराम म्हाडेश्वर यांची वर्णी..

पत्रकारांच्या हक्क, संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार परेश राऊत आणि समीर तुकाराम म्हाडेश्वर यांची निवड झाल्याने…

error: Content is protected !!