शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग; जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचे प्रतिपादन..
कोणतेही यश मिळवायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. आज तुम्ही ज्या वर्गात बसला आहात, त्याच वर्गात कधीकाळी मीही बसलो होतो. म्हणून मी खात्रीने सांगतो. तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी…
