दशावतार कलाकार समिती, दोडामार्गचा पाचवा वर्धापन दिन ३० जून रोजी उत्साहात साजरा होणार..
दशावतार कलाकार समिती, दोडामार्ग (नोंदणी क्र. F-0005188 (SDD)/महाराष्ट्र) यांचा पाचवा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता भंडारा समाज रंगमंच, झरेबांबर, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग…
