Month: February 2026

नवी मुंबईत प्रा. रूपेश पाटील यांची तोफ धडाडणार!, शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार!

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते तथा शिव व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त ‘शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्यायला शिका!’ या विषयावर धगधगते व्याख्यान होणार आहे.केदार सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)…

error: Content is protected !!