महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगांव येथील जि. प. शाळा क्रमांक १ व गावांतील सर्व जि. प. शाळा तसेच अंगणवाडीतील मुलाना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय माजगावकर, ग्रा. प. सदस्य बाळा वेजरे, मधू कुंभार, केंद्रप्रमुख प्रज्ञा राऊळ, शाळेचे मुख्याध्यापक अनंत बांदेकर, शिक्षिका शिवप्रिया सावंत, अंगणवाडी ताई संजना सावंत, एकनाथ हळदणकर, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!