Screenshot

सावंतवाडी : शहराच्या समस्या सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. मात्र प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात आई होणे हा सुवर्णक्षण असतो. निवडणुकीच्या दरम्यान गरोदर असताना देखील प्रत्येकाच्या घरी जात निवडणुक लढविली. लोकांनी भरघोस मतांनी विजयी केले. गरोदरपणाचे काही दिवस सोडले तर मी प्रशासनाच्या संपर्कात असणार आहे.निवडणुकीत जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्यावर माझा भर असेल. माझ्या या आनंदी क्षणी सावंतवाडीतील जनता मुलगी मानून नक्कीच मागे राहतील असे मत नवनिर्वाचित नगराध्यक्ष युवराज श्रद्धाराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!