भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दिव्यांग बांधवांसाठी देवदर्शन आनंदयात्रा..
भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधव-भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘देवदर्शन आनंदयात्रे’चा शुभारंभ असाल येथे (६ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले…