मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांना मातृशोक..

मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासी सरस्वती बाबुराव पेडणेकर वय (८६) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात…

error: Content is protected !!