सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर….
संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या वतीने देशभरातील सैनिक स्कूल्समधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा – २०२७ चे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) जाहीर केले आहे.…