Category: सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन….

विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

मान्सूनपूर्व तयारीला वेग; नालेसाफसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू..

आगामी पावसाळा तोंडावर आल्याने सावंतवाडी नगरपालिकेने शहरात मान्सूनपूर्व कामांना जोरदार सुरुवात केली आहे. पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये, याबाबत नगराध्यक्षा श्रद्धाराजे लखम सावंत भोंसले यांनी केलेल्या…

साईल तळकटकर यांचा मनसे कडुन सत्कार..

महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त साईल तळकटकर यांना कोकणची लोकप्रिय कलेतुन राज पाञ साकारून त्याला अभ्यासपुर्वक प्रबोधनाच्या माध्यमातुन पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात आदर युक्त स्थान निर्माण…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत आजगाव येथे बैलगाडा शर्यतीचा थरार..

आजगाव शिवशक्ती मैदान पांढरेवाडी परिसरात खिल्लार प्रेमी ग्रुप, नाद बैलगाडी शर्यतीचा यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा…

दीपक केसरकरांचा शब्द आणि चॅपेल गल्ली झाली प्रकाशमान..

माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना बाजार येथे बसवण्यात…

आम्ही देतोय,शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ..

आम्ही देतोय,शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी..

_कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड : भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन..

_यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून ७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कमिन्स ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनी असून डिझेल…

केवळ एक दिवस आईचा नसतो तर येणारा प्रत्येक दिवस हा आईमुळे असतो -मातृदिन विशेष..

खरंतर केवळ एक दिवस हा आईचा नसतो तर आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा आई मुळे असतो. त्यामुळे केवळ एक दिवस मातृदिन साजरा करून आपण आपल्याच आईच महत्व कमी करत…

सावंतवाडीतील ऐतिहासिक ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’ चे भव्य उद्घाटन !

सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ साली उदयास आला. या धर्म प्रांतातील सावंतवाडी मिलाग्रीस महामंदिराचे नूतनिकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरु करून आजच्या घडीला पूर्णत्वास आले आहे. या स्थापना झालेल्या ऐतिहासिक आणि पुनर्रचित ‘मिलाग्रिस…

कोलगाव येथील युवकाचे राजापूर येथे अपघाती निधन..

राजापूर येथे लघुशंकेसाठी थांबला असता भरधाव आयशर गाडीने मागून धडक दिल्याने प्रसाद परुळेकर याचे निधन झाले. पहाटे सकाळी साडे चार वाजता हा अपघात घडला. गाडीच्या वेगाची तीव्रता एवढी होती की…

You missed

error: Content is protected !!