कोलगाव पंचायत समिती साठी युतीच्या अधिकृत उमेदवार प्रणाली टिळवे निवडणुकीच्या रिंगणात..
सावंतवाडी: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या भाजप आणि शिवसेना ( शिंदेसेना ) युतीच्या माध्यमातून लढवीत आहेत. कोलगाव जिल्हा परिषद भाजप साठी तर पंचायत समिती शिवसेना (शिंदेसेना ) यांना…
