Category: सावंतवाडी

तिफन कृषी गौरव पुरस्कार सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना प्रदान..

तिफन फाउंडेशनचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘तिफन कृषी गौरव पुरस्कार २०२५’ कोलगावचे सहायक कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा एक असे…

अखेर विजय महायुतीचाच..

माजगाव सरपंच पदासाठी झालेली पोटनिवडणूकित महायुतीने मोठा विजय मिळवला. महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. रंजना रवींद्र कानसे यांनी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव केला. रंजना कानसे यांना…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ३० रोजी पुरस्कार वितरण सोहळा..

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा वार्षिक ‘पुरस्कार वितरण सोहळा’ गुरुवार ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील शिल्पग्राम सभागृहात सकाळी ११ वाजता हा…

कोलगाव विविध कार्यकारी सोसायटी च्या तज्ञ् संचालकपदी मनोहर ठिकार..

गेली अनेक वर्षे सामाजिक, शेती, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनोहर उर्फ पपू ठिकार यांची कोलगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ् संचालकपदी निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे शेती…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसान ग्रस्त भागांची पाहणी..

सावंतवाडी तालुक्यात मोठे नुकसान झाले असून त्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. झालेल नुकसान मोठ असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू‌. जवळपास…

आमदार दीपक केसरकर यांनी दाखवली तत्परता..

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत नागरिकांना दिलासा दिला. शहरासह परिसरात एकूण २१ ठिकाणी वादळाचा मोठा फटका बसला असून घरांची छप्परे उडणे,…

सावंतवाडीत क्रिकेटचा थरार रंगला! ‘ओम स्पोर्ट्स’ ठरला महाविजेता!* 🏆

सावंतवाडी येथे एस.एन.आर.आर. ग्रुपतर्फे व सावंतवाडी भाजपाच्या पुरस्कराने आयोजित भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला भाजपाचे युवानेते विशाल परब तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड.…

कोलगाव येथे तिहेरी अपघात….

कोलगाव वेंगुर्ला – बेळगाव रस्त्यावर कलावती आई मंदिर नजीक हा तिहेरी अपघात झाला. आंबेगाव – सावंतवाडी एम. एच. २० बी. एल. १२५६ ही बस सावंतवाडी बस स्थानकाकडे जात असताना, त्याचप्रमाणे…

सावंतवाडीत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत जयंतीउत्सवाचा दिमाखदार शुभारंभ!

आज सावंतवाडी शहरात समाज मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला अभिवादन करत जयंती कार्यक्रमाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो भीमसैनिकांची चैतन्यमय उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.…

You missed

error: Content is protected !!