Category: सावंतवाडी

वीज गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी युवा नेते विक्रांत सावंत यांच्याकडून इन्व्हटर ची सोय..

चराठा येथील पी. एम. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतर राष्ट्रीय शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजना आहेत. मात्र अत्यावश्यक सोयी सुविधासाठी शासकीय योजनांची वाट पाहता या शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल…

आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्याधिकारी पद पुढील २ दिवसात भरले जाणार..

गेली अनेक दिवस सावंतवाडी नगर परिषदेचे रिक्त असलेले मुख्याधिकारी पद पुढील दोन दिवसांमध्ये भरले जाणार. सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद हे गेली अनेक दिवस रिक्त होते. इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार…

भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालकांसाठी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न….

नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने शाळेच्या शिस्तबद्ध,…

कोलगाव प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये नवविद्यार्थ्यांचा फुलांचे रोपटे देऊन प्रवेशोत्सव…..

केंद्रशाळा कोलगाव नंबर १ येथे इयत्ता १लीत दाखल मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.आज शाळेत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना फुलांचे रोपटे देण्यात आले .त्यानंतर पाठयपुस्तक व नवीन गणवेश वाटप मान्य वरांच्या…

युवा नेते विक्रांत सावंत यांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खोवला गेला मानाचा तुरा..

भाजपाचे युवा नेते विक्रांत सावंत यांची शासनाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः विशेष पत्र…

फार्मसी क्षेत्रात रोजगारासह उच्च शिक्षणाच्या विपुल संधी – डॉ. विजय जगताप….

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र आज उत्साहात पार पडले. या सत्रात विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, करिअर संधी,…

श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित..

संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यातील कुंभार समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये १३ जूनला फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र….

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन शनिवार १३ जून रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. व्यावसायिक…

निसर्गाची रंगीत किमया: मळेवाड येथे एकाच जास्वंदीच्या फुलात लाल-पांढऱ्या रंगांची उधळण…

निसर्गाच्या अफाट आणि अनोख्या कलाकारीचा एक प्रत्यक्ष अनुभव मळेवाड येथे पाहायला मिळाला आहे. येथील प्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार मदन मुरकर यांच्या परसबागेत एक अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक जास्वंदीचे फूल उमलले…

प्रेक्षकांच्या इच्छेखातर डॉ अमोल कोल्हे यांचा मोठा निर्णय….

येत्या 14 जून रोजी स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले ‘ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अवघ्या 5 महिन्यातच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे पाहून अनेकांनी मालिका सुरु ठेवा…

You missed

error: Content is protected !!