वारसा विकासाचा, वारसा जनतेच्या कल्याणाचा..
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांनी आपल्या प्रभागातील ग्रामपंचायत माजगांव क्षेत्रातील नागरी सुविधा व विकासाच्या दृष्टीने १५ व्या वित्त आयोगातर्गत ४५ लाख निधीची कामे मंजूर करण्यात आणली आहेत. यासाठी…