Category: सावंतवाडी

*मळेवाड येथे पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांच्या हस्ते उद्घाटन.!*

सेवेचा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’ हा संदेश घेऊन मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन…

error: Content is protected !!