सावंतवाडीत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम..
समाजाच्या प्रगतीचा रथ पुढे नेण्यासाठी काही हात अहोरात्र झटत असतात, तर काही कर्तृत्ववान स्त्रिया आपल्या सेवाभावाने समाजजीवनात माणुसकीचा सुगंध दरवळवत असतात. कधी आरोग्यसेवेच्या माध्यमातून जीवनाला संजीवनी देणारी, कधी माता-बालकांच्या आरोग्याची…