Category: सावंतवाडी

विनोद राऊळ यांच्या कार्याचा आंबोली येथे विशेष नागरी सन्मान..

सामाजिक बांधिलकीच्या सेवा यज्ञात जेष्ठ्यांच्या योगदानाचा सन्मान आणि अनुभवाच्या शिदोरीचा गौरव करणारा सोहळा आंबोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचे आंबोली येथील जेष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ यांचा मान्यवरांच्या…

error: Content is protected !!