श्री देव राणे वस मंदिर वेर्लें सटवाडी येथे ४ मे रोजी वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा..
तालुक्यातील वेर्ले सटवाडी येथे सालाबाप्रमाणे वार्षिक श्री देव राणे वस मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा सोमवार दिनांक ४ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.तरीही या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची…
