सौ. रंजना रवींद्र कानसे यांनी घेतली जिल्हाप्रमुख संजू परब यांची भेट..
माजगाव पोटनिवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवार रंजना कानसे आणि अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. यात रंजना कानसे यांनी बाजी मारली होती. या विजया नंतर माजगाव नवनिर्वाचित…
