Category: सावंतवाडी

तळवडे पंचायत समितीसाठी प्रज्ञा प्रकाश जाधव अपक्ष रिंगणात..

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तळवडे गणातून, प्रज्ञा प्रकाश जाधव निवडणुकीला सामोरी जात आहेत सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. ही निवडणूक फक्त पदासाठी नसून,…

तळवडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये युतीची प्रचारात आघाडी..

सावंतवाडी : युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवीत आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रंगत…

अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांचा प्रचाराचा शुभारंभ..

सावंतवाडी : माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा पुन्हा एकदा निडणुकीला सामोरे जात आहेत. कोलगाव जिल्हा परिषद निवडणुकीत ते नारळ या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवीत आहेत.कोलगाव गावचे ग्रामदैवत श्री देवी…

महेश सारंग यांनी केली ग्रामदेवतेला श्रीफळ ठेवत प्रचाराला सुरुवात.

सावंतवाडी : कोलगाव जिल्हा परिषदचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश सारंग यांनी कोलगाव गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, श्री देव कलेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करत प्रचाराला जोरदार सुरुवात केली. त्याचप्रमाणे कोलगाव…

सावंतवाडीत जि. प. आणि पं. स निवडणुकीचे चित्र स्पष्ट..आता लक्ष निकालाकडे…!

सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४८ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. यात जिल्हा परिषदेसाठी बांदा व पंचायत समितीसाठी शेर्ले…

अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांना मिळाले नारळ चिन्ह..

सावंतवाडी : भाजप पक्षात प्रवेश करत बंडखोरी करत मायकल डिसोझा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज त्यांनी कायम ठेवला आहे. यामुळे कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात पुन्हा मायकल…

ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादाने दिविशा साडी कलेक्शन कडून खास ऑफर..

सावंतवाडी : परंपरा, विश्वास व गुणवत्ता यांची नवीन ओळख म्हणजे दिविशा साडी कलेक्शन.या दिविशा साडी कलेक्शन चा शुभारंभ २२ जानेवारी रोजी झाला होता. या साडी कलेक्शन मध्ये पैठणी, कांजीवरम, कांचीपुरम,…

२७ व २८ रोजी निगुडेत श्री. देवी माऊलीचा प्रथम वर्धापन दिन .

बांदा : निगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थान निगुडे पुर्न प्रतिष्ठाना १ ला वर्धापन दिन दिनांक २७ व २८ जानेवारी २०२६ ला होणार आहे तरी पहिल्या वर्धापन…

विविध पक्षातून निवडून आलेल्या सर्व नगरसेवक वकिलांचा आम्हाला अभिमान : भाजप नेते विशाल परब

सावंतवाडी : जिमखाना मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर यांच्यासह ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. नीता सावंत – कविटकर, ॲड. सायली दुभाषी या विजयी नगरसेवकांचा करण्यात आला…

वैश्यवाडा प्रीमियम लीगला लाभला मोठा प्रतिसाद..

सावंतवाडी : वैश्यवाडा कला क्रीडा मंडळ यांनी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वैश्यवाडा प्रीमियम लीगला मोठा प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा रविवारी २५ जानेवारी रोजी तनुष स्पोर्ट्स क्लब ( टर्फ ) येथे…

error: Content is protected !!